नेव्हल डॉकयार्ड Naval Dockyard Mumbai – Apprenticeship पदे भरती

Follow us on Social Media

नेव्हल डॉकयार्ड, मुंबई ITI यांचेकडून पात्र उमेदवार (पुरुष / महिला) यांचेकडून विविध नियुक्त ट्रेडमध्ये नावनोंदणी साठी
शिकाऊ कायदा १९६१ अंतर्गत डॉकयार्ड अप्रेन्टिस स्कुलमध्ये प्रशिक्षणार्थी साठी एकूण २८१ रिक्त जागा भरायच्या आहेत.
Last Date – 24.6.2023
Total vacancies -281
Post name - Apprenticeship Training in Designated Trades (IT-25)
Education Qualification - दहावी, संबंधित ITI
अधिक माहितीसाठी जाहिरात पाहावी

Follow us on Social Media

Leave a Comment