जर तुम्ही Mpsc, पोलीस भरती , तलाठी भरती, व इतर सरकारी नोकरी संदर्भातील स्पर्धा परीक्षाची तयारी करत असाल तर या लेखात दिलेली 50+ GK Questions Marathi तुम्हाला स्पर्धा परीक्षा तयारी करायला नक्कीच मदत करतील.
जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे 2023
1. जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे?
A. आशिया
B. युरोप
C. आफ्रिका
D. ऑस्ट्रलिया
2. असा कोणता प्राणी आहे जो एकाच वेळेला दोन वेगवेगळ्या दिशेला बघू शकतो?
A. बेडूक
B. सरडा
C. साप
D. पाल
3. भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त हत्ती बघायला भेटतात?
A. तामिळ नाडू
B. उत्तर प्रदेश
C. केरळ
D. कर्नाटक
4. निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती
असते ?
A. 32°C
B. 37°C
C. 34°C
D. 39°C
5. कोणत्या परजीवी जिवाणूमुळे हिवताप म्हणजे मलेरिया होतो?
A. एनाफिलीज
B. प्लाझमोडियम
C. हायझोबिअम
D. यांपैकी काहीही नाही
6. पोलिओ रोग शरीराच्या कोणत्या भागास इजा करतो ?
A. हाड
B. डोळा
C. मज्जासंस्था
D. मान
7. कोणते तेल हदयविकार असणाऱ्या व्यक्तीस उपयुक्त आहे?
A. बदाम
B. शेंगदाणे
C. करडई
D. तीळ
8. कोणत्या धातूचा उपयोग टिकाऊ चुंबक तयार करण्यासाठी करण्यात येतो?
A. शिसे
B. लोह
C. प्लॅटिनम
9. वातावरणात कार्बनडायऑक्साईडचे प्रमाण किती टक्के आहे ?
A. 3 टक्के
B. 0.04 टक्के
C. 4 टक्के
D. 0.30 टक्के
10. कोणतीही वस्तू हलवण्यासाठी लागणारे बल हे वस्तूच्या …………………. अवलंबून असते?
A. वस्तुमानावर
B. आकारमानावर
C. रुंदीवर
D. लांबीवर
50+ GK Questions Marathi
11. खाद्यपदार्थात खाण्याच्या सोड्याचा सर्वाधिक वापर केल्यास कोणत्या जीवनसत्वाचा नाश होतो?
A. अ जीवनसत्व
B. क जीवनसत्व
C. इ जीवनसत्व
D. ब जीवनसत्व
12. खालीलपैकी कोणता एक धातू आहे?
A. पारा
B. ग्रॅफाईड
C. हेलियम
D. क्लोरीन
13. निद्रानाश हा रोग ————- या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे मनुष्यात आढळतो?
A. अ जीवनसत्व
B. ब जीवनसत्व
C. क जीवनसत्व
D. ड जीवनसत्व
14. खालीलपैकी कोणता पदार्थ पूर्णान्न म्हणून ओळखला जातो?
A. दूध
B. पाणी
C. तूप
D. सोयाबीन
15. हाडांच्या वाढीसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक असते ?
A. अ जीवनसत्व
B. ब जीवनसत्व
C. क जीवनसत्व
D. ड जीवनसत्व
16. सुर्याकडून पृथ्वीवर येणारी ———– टक्के अतिनिल किरणे ओझोनच्या थरामुळे अडविली जातात?
A. ५०
B. ९९
C. ९०
D. ७०
17. पाण्याचा गोठणबिंदू किती असतो?
A. 90° C
B. 0° C
C. 4° C
D. 10° C
18. ‘पेनिसिलीन’ या पदार्थाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला?
A. एडवर्ड
B. स्पाक
C. फ्लेमिंग
D. पाश्चर
19. काकडी किव्हा टरबूज यांसारख्या फळभाज्यांमध्ये पाण्याचे प्रमाण किती असते?
A. 90 टक्के
B. 50 टक्के
C. 92 टक्के
D. 80 टक्के
20. खालीलपैकी कोणत्या रोगाचा प्रसार हा पाण्यामार्फत होतो?
A. अतिसार
B. कावीळ
C. विषमज्वर
D. वरिल सर्व
21. सूर्यावरील स्फोटांचे आवाज आपणास ऐकू का येत येत नाहीत?
A. सूर्याचे तापमान फार आहे.
B. सूर्य पृथ्वीपासून फार दूर आहे.
C. सूर्य व पृथ्वीमध्ये काही अंतरानंतर वातावरण नाही =
D. यांपैकी काहीही नाही.
22. वातावरणातील तापमान कोणत्या वायूमुळे वाढते?
A. कार्बन डायऑक्साईड
B. ऑक्सिजन
C. हैड्रोजन
D. नायट्रोजन
23. ——– च्या अभावामुळे रक्तातील हिमोग्लोबीन कमी होऊन व्यक्तीस रक्ताक्षय(Anemia) हा रोग होतो ?
A. आयोडीन
B. कॅल्शियम
C. लोह
D. अ जीवनसत्व
24. पिण्याचे पाणी शुद्धीकरणासाठी खालीलपैकी काय वापरण्यात येते ?
A. सोडा
B. तुरटी
C. क्लोरीन
D. यांपैकी काहीही नाही
25. विषाणूंचा अभ्यास कोणत्या शास्त्रीय नावाने ओळखला जातो ?
A. बॅक्टेरिऑलॉजी
B. व्हायरॉलॉजी
C. मेटॅलर्जी
D. यांपैकी काहीही नाही
26. भारतामध्ये सर्वप्रथम मेट्रो ट्रेन कोणत्या शहरामध्ये सुरु झाली?
A. कोलकाता
B. दिल्ली
C. मुंबई
D. चेन्नई
27. बीसीजी लस ———— या रोगापासून बचाव करते?
A. पोलिओ
B. रातांधळेपणा
C. क्षयरोग
D. कुष्ठरोग
28. कॉलरा रोगाच्या जिवाणूंचा आकार कसा असतो ?
A. स्वल्पविराम सारखा
B. पूर्णविरामासारखा
C. उद्गारवाचक चिन्हा सारखा
D. यांपैकी काहीही नाही
29. कोणत्या जीवनसत्वाअभावी मनुष्यास रातअंढाळेपणा हा रोग होतो ?
A. अ जीवनसत्व
B. ब जीवनसत्व
C. क जीवनसत्व
D. ड जीवनसत्व
30. पाण्याची खोली मोजण्यासाठी कोणते तंत्रज्ञान वापरतात?
A. सोनार तंत्रज्ञान
B. सोलार तंत्रज्ञान
C. सुपरसॉनीक तंत्रज्ञान
D. अल्ट्रासॉनिक तंत्रज्ञान
31. त्वचेला काळा रंग कोणत्या पदार्थामुळे प्राप्त होतो?
A. मेलानिन
B. जीवनसत्व
C. लोह
D. यांपैकी काहीही नाही
32. राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम’ कोणी लिहले आहे?
A. बंकिमचंद्र चटर्जी
B. रवींद्रनाथ टागोर
C. अरबिंदो घोष
D. शरतचंद्र चट्टोपाध्याय
33. धातूंचा राजा कोणाला म्हटले जाते?
A. चांदी
B. लोह
C. सोने
D. अल्युमिनियम
34. भारतीय चलनावरील कोणत्या नोटेवर गांधीजींचा फोटो नाही आहे?
A. 1
B. 10
C. 20
D. 50
35. मानवी शरीराचा सर्वात मोठा अंग कोणता असतो?
A. त्वचा
B. हृदय
C. यकृत
D. मेंदू
36. मौर्य समाजाची स्थापना कोणी केली होती?
A. अशोक
B. चंद्रगुप्त
C. बिंदुसागर
D. यांपैकी कोणीही नाही
37. हिराकुड धरण कोणत्या नदीवर बांधले गेले आहे?
A. यमुना
B. गंगा
C. महानदी
D. गोदावरी
38. पृथ्वी वर एकूण किती महासागर आहेत?
A. 9
B. 6
C. 5
D. 4
39. पृथ्वी वर एकूण किती महाद्वीप आहेत?
A. ६
B. ७
C. ८
D. १०
40. मानवी मज्जासंस्थेचा अभ्यास कोणत्या शास्त्रात करतात ?
A. न्यूरोलॉजी / neurology
B. मानवशास्त्र / Phlebology
C. नेफ्रोलॉजी / Nephrology
D. यांपैकी काहीही नाही
50+ GK Questions Marathi
41. आयोडिनच्या कमतरतेमुळे होणारा रोग कोणता ?
A. गलगंड
B. मधुमेह
C. कुष्ठरोग
D. पोलिओ
42. मानवी छातीच्या पिंजऱ्यात एकूण बरगडयांची संख्या किती असते?
A. २४
B. ३६
C. २१
D. ३०
43. मानवी ह्दयाचे दर मिनिटास ———- स्पंदने होतात ?
A. ७२
B. ८२
C. ९२
D. ७८
44. युनिव्हर्सल डोनर म्हणजे ——–रक्तदाता होय?
A. एबी
B. बी
C. ओ
D. ए
45. बटाटा हे ———— आहे ?
A. मूळ
B. खोड
C. बीज
D. फळ
46. भारतीय चलनावरील नोटेवर किती भाषा लिहलेल्या असतात?
A. 20
B. 13
C. 15
D. 17
47. कोवळ्या उन्हामुळे मनुष्यास ———– जीवनसत्व मिळते ?
A. अ जीवनसत्व
B. ब जीवनसत्व
C. क जीवनसत्व
D. ड जीवनसत्व
48. हायड्रोक्लोरिक आम्ल असणारे फळ कोणते?
A. आंबा
B. लिंबू
C. पेरू
D. केळी
हायड्रोक्लोरिक आम्ल हे लिंबामध्ये आढळते.
49.———– हा उडता येणारा सस्तन प्राणी(Mammal) होय?
A. देवमासा
B. कीटक
C. पेंग्विन
D. वटवाघूळ
50. कोणत्या प्राण्यापासून ह्त्तीरोगाचा प्रसार होतो?
A. कावीळ
B. विषमज्वर
C. डास
D. सर्व