RBI Grade B Officer) भारतीय रिझर्व्ह बँकेत ऑफिसर पदांच्या 291 जागांसाठी भरती
Reserve Bank of India, RBI Grade B Officer Recruitment 2023 (RBI Officer Bharti 2023) for 291 posts.
जाहिरात क्र.: 3A /2023-24, RBI Grade B Officer Recruitment 2023 Bharati 2023
Total: 291 जागा
Last Date – 16 जून 2023
पदाचे नाव & तपशील:
ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)- जनरल – 222 जागा
ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)- DEPR – 38 जागा
ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)- DSIM – 31 जागा
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1:60% गुणांसह पदवीधर (SC/ST/PWD: 50% गुण) किंवा 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी)
पद क्र.2: अर्थशास्त्र / गणित अर्थशास्त्र / गणित अर्थशास्त्र / एकात्मिक अर्थशास्त्र अभ्यासक्रम / वित्त या विषयात 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (मास्टर पदवी)किंवा 55% गुणांसह PGDM/ MBA (फायनान्स) किंवा 55% गुणांसह अर्थशास्त्रातील कोणत्याही उप-वर्गात अर्थशास्त्रातील पदव्युत्तर पदवी म्हणजेच कृषी / व्यवसाय / विकास किंवा समतुल्य. (SC/ST/PWD: 50% गुण)
पद क्र.3: सांख्यिकी / गणित सांख्यिकी / गणित अर्थशास्त्र / इकोनोमेट्रिक्स / सांख्यिकी आणि माहितीशास्त्र या विषयात 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (मास्टर पदवी) किंवा 55% गुणांसह गणितातील पदव्युत्तर पदवी आणि एक वर्षातील सांख्यिकी विषयातील पदव्युत्तर डिप्लोमा किंवा 60% गुणांसह डेटा सायन्स/एआय/एमएल/बिग डेटा विश्लेषण पदवी किंवा 55% गुणांसह बिझिनेस एनालिटिक्स (PGDBA) पदव्युत्तर डिप्लोमा किंवा समतुल्य. (SC/ST/PWD: 50% गुण)