महाराष्ट्र पशुसंवर्धन विभाग मध्ये 446 जागांसाठी भरती २०२३

Follow us on Social Media

Pashusavardhan Vibhag Mega Bharti 2023: AHD Maharashtra Recruitment 2023

महाराष्ट्र पशुसंवर्धन भरती 2023 – पशुसंवर्धन विभागात विविध पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागवत आहेत. पशुधन विकास, पशुवैद्यकीय सेवा आणि संशोधनाशी संबंधित विविध पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागवत आहेत.

पदाचे नाव:

पशुधन पर्यवेक्षक, वरिष्ठ लिपिक, उच्च श्रेणीचे लघुलेखक, निम्न श्रेणीचे लघुलेखक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, इलेक्ट्रीशियन, यांत्रिकी, बाष्पक परिचर.

पद संख्या : 446 पदे

Last date - 11th June 2023.

फी: खुला प्रवर्ग: ₹1000/- , मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ/दिव्यांग /माजी सैनिक: ₹900/-.

Follow us on Social Media

Leave a Comment