IBPS इन्स्टिटयूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन – Clerk 4045 पदे भरती (CRP Clerks-XIII)

Follow us on Social Media

IBPS इन्स्टिटयूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन – Clerk पदे भरती (CRP Clerks-XIII)
Institute of Banking Personnel Selection- IBPS Clerk Recruitment 2023 (IBPS Clerk /Lipik Bharti 2023) for 4045+ Posts. (CRP Clerks-XIII).

एकूण पदे : 4045

Last Date: 21 जुलै 2023

शैक्षणिक पात्रता :

(i) कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) संगणक साक्षरता: संगणक प्रणालीमध्ये ऑपरेटिंग व कार्यरत ज्ञान अनिवार्य आहे म्हणजेच उमेदवारांनी संगणक कार्य / भाषेत प्रमाणपत्र / डिप्लोमा / पदवी असणे आवश्यक आहे / हायस्कूल / कॉलेज / संस्थामधील एक विषय म्हणून संगणक / माहिती तंत्रज्ञानाचा अभ्यास केला असावा.

वयोमर्यादा : दि.01 जुलै 2023 रोजी 20 ते 28 वर्षे (मागासप्रवर्ग नियमानुसार शिथिल)

फी : 850/-, SC/ST/PWD/ExSM – 175/-

अधिक माहितीसाठी जाहिरात पहावी


Follow us on Social Media

Leave a Comment